E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
गुमी/ कोरिया
: आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी भारतीय महिलांच्या रिले संघाला ४*१०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक मिळविता आले. त्यांनी दुसरा क्रमांक मिळविला. या महिलांच्या रिले संघात सराबानी नंदा, अभिनया राजनंदन, स्नेहा, नित्या गंधे या महिला खेळाडूंचा समावेश होता. या संघाने ४३.८६ अशी वेळ नोंदविली. तर चीनच्या खेळाडूंनी ४३.२८ अशी वेळ नोंदविली. आणि सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
तर थायलंडच्या महिला खेळाडूंनी ४४.२६ अशी वेळ नोंदवत कांस्य पदक मिळविले. आता या कामगिरीमुळे भारताच्या संघात २४ पदके आली आहेत. यामध्ये ८ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर चीनच्या खात्यात एकूण २६ पदके आहेत. यामध्ये १५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
Related
Articles
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर
16 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
बुलडाण्यात केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार?

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक